Posts

Bajaj Finance Share Price पाच वर्षात 10 लाखाचे झाले 31 लाख, तब्बल 200% रिटर्न😯😯

Image
Bajaj finance   Share Bazaar: नमस्कार मित्रांनो बजाज फायनान्स ही कंपनी सर्वांनाच माहीत असेल या कंपनीच्या ग्रोथ मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.बजाज फायनान्स या कंपनीचे सीईओ मिस्टर संजीव जैन हे आहे.या कंपनीचे मार्केट कॅप 3,58,492 करोड इतके आहे. ही कंपनी लोन सेक्टर आणि क्रेडिट कार्ड या फिल्डमध्ये काम करते.      या कंपनीच्या स्टॉक ची किंमत 2018 मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी 1900 रुपये इतकी होती.तेच जर आज आपण बघायला गेले तर आज या कंपनीच्या एका स्टॉक ची किंमत 6000 रुपये आहे. त्यामुळे जर आपण 2018 मध्ये या कंपनीमध्ये दहा लाख रुपये इन्वेस्ट केले असते.तर आज आपल्या दहा लाखाला कंपनीने तब्बल 200% रिटर्न म्हणजेच 31 लाख रुपये करून दिले असते.     ही कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि नवीन नवीन प्रकारच्या स्कीम मुळे या कंपनीच्या ग्रोथ मध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.या कंपनीचा कस्टमर बेस पक्का असल्यामुळे येणाऱ्या काळात या कंपनीचे स्टॉक किंमत नक्कीच वाढेल याची खात्री आहे. चला तर आपण या कंपनीची बॅलन्स शीट आणि फंडामेंटल बघूया   Fundamental ...

ITC Share Price मल्टी बेगर शेअर | एका वर्षात दिला तब्बल 50% रिटर्न !

Image
ITC SHARE Share Bazzar : नमस्कार मित्रांनो आज आपण अशा स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत.ज्याने मागील एक वर्षात तब्बल 50% रिटर्न आपल्या शेयर होल्डर ला कमावून दिले आहे .या कंपनीचे नाव आहे आयटीसी .       आयटीसी या कंपनीची सुरुवात 1910 यावर्षी झाली .सध्या या कंपनीचे सीईओ मिस्टर संजीव पुरी हे आहेत.आयटीसी या कंपनीचे मार्केट कॅप 4,81,400 करोड इतके आहे.आयटीसी या कंपनीमध्ये खूप सारे आपले रोजच्या वापरातले प्रॉडक्ट तयार होतात.त्यामुळे या प्रॉडक्टची मागणी कधी संपत नाही      आयटीसी चा एका स्टॉक ची किंमत आज 390 रुपये इतकी आहे. हीच किंमत एक वर्षांपूर्वी 260 रुपये इतकी होती.तर आपण या कंपनीच्या स्टॉक मध्ये 2022 मध्ये इन्वेस्ट केली असते.तर एका वर्षात आपल्याला या कंपनीने 50% परतावा दिला असता. या कंपनीत तयार होणारे प्रॉडक्ट हे रोजच्या वापरातील असल्यामुळे याची मागणी कधीही संपणार नाही.त्यामुळे आपण आज कंपनीमध्ये इन्वेस्ट केले तर येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच फायदा होईल.     चला तर आपण या कंपनीची फंडामेंटल आणि बॅलन्स शीट बघूया   Fundamental ...

Reliance Share Price मल्टीबॆगर स्टॉक, दोन वर्षात 10 लाखाचे झाले 26 लाख !

Image
Share Bazzar : जर तुम्ही रिलायन्सच्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आपल्याला माहीतच असेल की रिलायन्स कंपनी ही वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करते .मुकेश अंबानींनी रिलायन्स कंपनीचा कारभार हाती घेतल्यापासून त्यांच्या वार्षिक उलाढाली मध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.     रिलायन्स कंपनीचे आजचे मार्केट कॅप 15,73,000 करोड इतके आहे .  रिलायन्स कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 2350 रुपये इतकी आहे. जर आपण रिलायन्स कंपनीमध्ये 2020 साली गुंतवणूक केली असती. तर रिलायन्स कंपनीच्या एका शेअरची किंमत त्यावेळी 900 रुपये इतकी होती. त्याप्रमाणे आपण जर या कंपनीच्या स्टॉप मध्ये 10 लाख रुपये इन्वेस्ट केले असते तर आजच्या तारखेला तुमच्या दहा लाखाचे 26 लाख रुपये झाले असते.     येणाऱ्या काळात रिलायन्स कंपनीने खूप सारे प्रोजेक्ट हाती घेतले असल्यामुळे या शेअरच्या किंमतीमध्ये अजून  वाढ होणार यात काही. शंका नाही जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कमी रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करायचे असेल तर ही कंपनी तुमच्यासाठी खूप फायद्या...

Trident share Price | मल्टीबेगर स्टॉक ! 1 लाखाचे झाले 5 लाख रुपये

Image
Share Bazzar : आज आपण जाणून घेणार आहोत Trident share बद्दल काही खास गोष्टी. ट्रायडेंट ही कंपनी पेपर उद्योग आणि कापड उद्योग करते आपण झेरॉक्स ला वापरत असलेला कागद याच कंपनीचा असतो. दिवसेंदिवस या कंपनीचा ग्रोथ मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Trident share एकेकाळी 6 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. आज या शेअरची किंमत 30 रुपये  इतकी आहे.Trident कंपनीचे मार्केट कॅप 14,418 करोड इतके आहे.        मधल्या काळात Trident share 60 रुपयापर्यंत पोहोचला होता. तुम्ही जर या शेअरमध्ये साल 2020 मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज तुम्ही गुतवलेल्या एक लाखाची पाच लाख रुपये झाले असते.म्हणजे तब्बल या  स्टॉकने सहा पटीने परतावा दिला आहे तीन वर्षांमध्ये. चला तर आपण ट्रायडेंट ग्रुपच्या बॅलन्स शीटवर एक नजर टाकू.  Fundamentals Balance sheet                तुम्ही पाहू शकता या शेअरच्या वार्षिक कमाई मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे  . तर तुमच्या  लिस्टमध्ये आहे का नाही हा स्टॉक.