Trident share Price | मल्टीबेगर स्टॉक ! 1 लाखाचे झाले 5 लाख रुपये

Share Bazzar: आज आपण जाणून घेणार आहोत Trident share बद्दल काही खास गोष्टी. ट्रायडेंट ही कंपनी पेपर उद्योग आणि कापड उद्योग करते आपण झेरॉक्स ला वापरत असलेला कागद याच कंपनीचा असतो. दिवसेंदिवस या कंपनीचा ग्रोथ मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. Trident share एकेकाळी 6 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. आज या शेअरची किंमत 30 रुपये  इतकी आहे.Trident कंपनीचे मार्केट कॅप 14,418 करोड इतके आहे.
       मधल्या काळात Trident share 60 रुपयापर्यंत पोहोचला होता. तुम्ही जर या शेअरमध्ये साल 2020 मध्ये इन्व्हेस्ट केले असते तर आज तुम्ही गुतवलेल्या एक लाखाची पाच लाख रुपये झाले असते.म्हणजे तब्बल या  स्टॉकने सहा पटीने परतावा दिला आहे तीन वर्षांमध्ये.
चला तर आपण ट्रायडेंट ग्रुपच्या बॅलन्स शीटवर एक नजर टाकू. 
Fundamentals
Balance sheet
       
      
तुम्ही पाहू शकता या शेअरच्या वार्षिक कमाई मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे  . तर तुमच्या  लिस्टमध्ये आहे का नाही हा स्टॉक. 

Comments