ITC Share Price मल्टी बेगर शेअर | एका वर्षात दिला तब्बल 50% रिटर्न !
ITC SHARE
Share Bazzar : नमस्कार मित्रांनो आज आपण अशा स्टॉक बद्दल चर्चा करणार आहोत.ज्याने मागील एक वर्षात तब्बल 50% रिटर्न आपल्या शेयर होल्डर ला कमावून दिले आहे .या कंपनीचे नाव आहे आयटीसी .
आयटीसी या कंपनीची सुरुवात 1910 यावर्षी झाली .सध्या या कंपनीचे सीईओ मिस्टर संजीव पुरी हे आहेत.आयटीसी या कंपनीचे मार्केट कॅप 4,81,400 करोड इतके आहे.आयटीसी या कंपनीमध्ये खूप सारे आपले रोजच्या वापरातले प्रॉडक्ट तयार होतात.त्यामुळे या प्रॉडक्टची मागणी कधी संपत नाही
आयटीसी चा एका स्टॉक ची किंमत आज 390 रुपये इतकी आहे. हीच किंमत एक वर्षांपूर्वी 260 रुपये इतकी होती.तर आपण या कंपनीच्या स्टॉक मध्ये 2022 मध्ये इन्वेस्ट केली असते.तर एका वर्षात आपल्याला या कंपनीने 50% परतावा दिला असता. या कंपनीत तयार होणारे प्रॉडक्ट हे रोजच्या वापरातील असल्यामुळे याची मागणी कधीही संपणार नाही.त्यामुळे आपण आज कंपनीमध्ये इन्वेस्ट केले तर येणाऱ्या काळात आपल्याला नक्कीच फायदा होईल.
चला तर आपण या कंपनीची फंडामेंटल आणि बॅलन्स शीट बघूया
Fundamental
Balance sheet
Comments
Post a Comment