Bajaj Finance Share Price पाच वर्षात 10 लाखाचे झाले 31 लाख, तब्बल 200% रिटर्न😯😯
Bajaj finance
Share Bazaar: नमस्कार मित्रांनो बजाज फायनान्स ही कंपनी सर्वांनाच माहीत असेल या कंपनीच्या ग्रोथ मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.बजाज फायनान्स या कंपनीचे सीईओ मिस्टर संजीव जैन हे आहे.या कंपनीचे मार्केट कॅप 3,58,492 करोड इतके आहे. ही कंपनी लोन सेक्टर आणि क्रेडिट कार्ड या फिल्डमध्ये काम करते.
या कंपनीच्या स्टॉक ची किंमत 2018 मध्ये म्हणजेच पाच वर्षांपूर्वी 1900 रुपये इतकी होती.तेच जर आज आपण बघायला गेले तर आज या कंपनीच्या एका स्टॉक ची किंमत 6000 रुपये आहे. त्यामुळे जर आपण 2018 मध्ये या कंपनीमध्ये दहा लाख रुपये इन्वेस्ट केले असते.तर आज आपल्या दहा लाखाला कंपनीने तब्बल 200% रिटर्न म्हणजेच 31 लाख रुपये करून दिले असते.
ही कंपनी फंडामेंटली खूप स्ट्रॉंग आहे आणि नवीन नवीन प्रकारच्या स्कीम मुळे या कंपनीच्या ग्रोथ मध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे.या कंपनीचा कस्टमर बेस पक्का असल्यामुळे येणाऱ्या काळात या कंपनीचे स्टॉक किंमत नक्कीच वाढेल याची खात्री आहे.
चला तर आपण या कंपनीची बॅलन्स शीट आणि फंडामेंटल बघूया
Fundamental
Balance sheet
Comments
Post a Comment