Reliance Share Price मल्टीबॆगर स्टॉक, दोन वर्षात 10 लाखाचे झाले 26 लाख !

Share Bazzar: जर तुम्ही रिलायन्सच्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.आपल्याला माहीतच असेल की रिलायन्स कंपनी ही वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करते .मुकेश अंबानींनी रिलायन्स कंपनीचा कारभार हाती घेतल्यापासून त्यांच्या वार्षिक उलाढाली मध्ये दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. 
   रिलायन्स कंपनीचे आजचे मार्केट कॅप 15,73,000 करोड इतके आहे .  रिलायन्स कंपनीच्या एका शेअरची किंमत आज 2350 रुपये इतकी आहे. जर आपण रिलायन्स कंपनीमध्ये 2020 साली गुंतवणूक केली असती. तर रिलायन्स कंपनीच्या एका शेअरची किंमत त्यावेळी 900 रुपये इतकी होती. त्याप्रमाणे आपण जर या कंपनीच्या स्टॉप मध्ये 10 लाख रुपये इन्वेस्ट केले असते तर आजच्या तारखेला तुमच्या दहा लाखाचे 26 लाख रुपये झाले असते. 
   येणाऱ्या काळात रिलायन्स कंपनीने खूप सारे प्रोजेक्ट हाती घेतले असल्यामुळे या शेअरच्या किंमतीमध्ये अजून  वाढ होणार यात काही. शंका नाही जर आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये कमी रिस्क घेऊन इन्व्हेस्ट करायचे असेल तर ही कंपनी तुमच्यासाठी खूप फायद्याची आहे .आणि येणाऱ्या काळात हा रिलायन्स कंपनीचा शेअर तुम्हाला खूप परतावा देईल याची नक्कीच खात्री आहे. 

चला तर आपण या रिलायन्स कंपनीच्या फंडामेंटल आणि बॅलन्स शीटवर एक नजर टाकूया

Fundamentals
Balance sheet

Comments